Ad will apear here
Next
१६०० वर्षांपूर्वीचा खांब


कुतुबमिनारच्या पायथ्याशी उभा असलेला, १६०० वर्षांपूर्वी बांधलेला, सहा टन वजनाचा आणि २२ फूट उंचीचा, लोखंड आणि मिश्रधातूंचा (alloy) हा खांब हे आपल्या प्राचीन ज्ञानाचे अजूनही टिकून असलेले उदाहरण आहे...

प्राचीन भारतीय तंत्रज्ञानातला हा चमत्कार १६०० वर्षे ऊन, पाऊस, वाऱ्याला तोंड देत आजही न गंजता उभा आहे आणि ज्या वेळी जगाला धातुशास्त्रातला ‘ध’सुद्धा माहिती नव्हता, त्या वेळी प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांकडे, कोणी विचारही करू शकणार नाही, इतके प्रभुत्व आणि नैपुण्य होते, ह्याची साक्ष देत आहे!

- शरद केळकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OVKICT
Similar Posts
पराशर तळे हिमाचल प्रदेशातील मंडीपासून उत्तरेला ५० किलोमीटरवर असलेले हे ठिकाण, त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर, पराशर ऋषींचे मंदिर आणि पार्श्वभूमीवरचा हिमालय...
अद्भुत, अविश्वसनीय, प्राचीन भारतीय कला, विज्ञान, तंत्रज्ञान! कांचीपुरम येथील वरदराज पेरुमल (विष्णू) मंदिरातील, ग्रॅनाइटच्या एकाच शिळेतून कोरून काढलेली, अभंग दगडी कडी असलेली ही दगडी साखळी!
राजस्थानातील चांद बावरी स्टेपवेल : भारतीय वारसा वैभव ३५०० पायऱ्या, १३ मजले आणि जमिनीखाली साधारण १०० फूट खोल असलेली ही राजस्थानातली चांद बावरी स्टेपवेल!
हंपीचे विजय विठ्ठल मंदिर आक्रमकांनी उद्ध्वस्त केले नसते, तर कसे दिसले असते? पाहा... परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या हंपी येथील श्री विजय विठ्ठल मंदिर आवारातील विविध वैभवशाली कलाकृती, मूळ स्वरूपात कशा दिसल्या असत्या, ह्याची कोणा अनामिक चित्रकाराने रेखाटलेली ही रेखाचित्रे!...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language